चेटकीण - १ वडाच्या झाडाखाली
Nilesh Desai
२/१३/२०२२
ही कोणतीही गोष्ट अथवा कथा नाही, ती फक्त माझ्या नजरेतली एक स्मुर्ती आहे.. ते सुद्धा केवळ घडीभरची.. अवघ्या काही सेकंदाकरता मला ते ...Read More
"अहा.. ह्ह.. हं सर्जा... अहं अहं अहं.. व्ह राजा.. हिकडं हिकडं.. आरं कुठं बांधाच्या कडंनं जातुयस... ये मधी.. हम. हा.. हा.....